// श्री स्वामी समर्थ //
*Devotee*
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
परमार्थाच्या जगात व्रतवैकल्य , उपासतापास , साधना ,पूजा मानसपूजा , निरीच्छपणा वगैरे गोष्टींचा संबंध असल्यामुळे मला या क्षेत्रात गती प्राप्त होणे शक्य नव्हते .
माझ्या कडे प्रेम नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणाऱ्या वस्तू किंवा वास्तू अथवा माणसे यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत सहजपणे पाळले . एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणी आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही . काम चालू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढीच साधना चालू ठेवली . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवता आल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ कधीही जावे लागले नाही . कधीही स्वतःला बोअर केले नाही .आत्मानंद म्हणजे काय याचा शांतपणे अनूभव घेता आला .....
कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे वाचायला यायला लागला की Devotion वाढते .अनेक वर्षे Devotedly काम केले की Blessing's किंवा आशिर्वादांचा पाऊस चालू होतो आणि Devotee बनण्यासाठीचा रस्ता स्वच्छ आणि स्पष्ट पणे दिसायला लागतो .त्या नंतर मात्र तुम्हाला काहिही नको असते.....
*विनायक जोशी(vp)*
📱9423005702
मंगलधाम ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*