// श्री स्वामी समर्थ //
*First Anniversary*
*Eltech*
Eltech Electrodesigns and Energy Systems Pvt . Ltd. Pune
*विनायक जोशी (vP)*
📱9423005702
बरोबर एक वर्षापूर्वी घटस्थापनेच्या दिवशी या उत्तम कंपनीची स्थापना झाली .
COEP काॕलेज मधून १९७५ साली इंजिनियर झालेले , उत्कृष्ट कारखानदार म्हणून सरकार दरबारी गौरव प्राप्त झालेले , साधारणपणे ४०-४२ वर्षे पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स या अत्यंत अवघड क्षेत्रात अतिशय उच्च दर्जाचे संशोधनात्मक व उपयुक्त काम करणारे *विजय देशपांडे सर* ..
इंडिटेक या कंपनीचे मॕनेजींग डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले व पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स या पूर्णपणे नवीन क्षेत्रांतील अनुभव मोकळेपणाने घेण्यासाठी सिध्द असलेले क्रिएटीव्ह डायरेक्टर *विजय बढे*
कोणतीही गोष्ट वेगवान पध्दतीने पूर्णत्वाला नेणारे अत्यंत अनुभवी असे आॕपरेशन हेड *संजय गोविंदवार*
पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये क्रिटीकल कामांसाठी लागणारे साॕफ्टवेयर अचूकपणे लिहिणारी व डायरेक्टर पदाची धूरा आनंदाने सांभाळणारी *रिचा देशपांडे नाडकर*
देशपांडे सरांच्या बरोबरीने अनेक वर्ष काम केल्यामुळे पाॕवर इलेक्ट्रॉनिक्स मधील वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रो मेकॕनिकल मशीन्स सहजपणे उभे करणारे *गामा*
समर्थपणे मटेरियल प्रोक्युरमेंट हे खाते सांभाळणारे अत्यंत अनुभवी असे *कमलेश*
आपल्या कंपनीच्या प्राॕडक्टस बद्दल सार्थ अभिमान असलेले आणि अभ्यासपूर्ण मार्केटींग करणारे *आशिश दायमा*
..कोणत्याही कामाची जबाबदारी समजूतदारपणे घेऊन व कामाचा दर्जा कायम सांभाळून सर्व कामे वेळेत पूर्ण करणारी *स्नेहा*
HR या अत्यंत महत्वाच्या खात्याची जबाबदारी उत्तमपणे सांभाळणाऱ्या *भाग्यश्री*
या सर्वांच्या बरोबरीने कार्यरत असलेली तरूण आणि तडफदार टीम म्हणजेच संतोष , सुमित, धीरज , अक्षय , उध्दव , नीशा , ऐश्वर्या , सौरभ , तेजस , मानसी , गणेश , वैभव , नीशा , प्रवीणा , सविता , पूजा , राहूल , अथर्व ,आकाश , सुनील, ललीत ....वगैरे मंडळी अत्यंत मनापासून काम करत आहे .
जास्त कपॕसिटीचे इनव्हर्टर्स , UPS , Induction Heating systems , Solar Pumps , प्रोसेस कंट्रोल वगैरे अनेक क्षेत्रात कंपनीचा नावलौकिक वाढत आहे .
कमीतकमी उर्जेचा वापर करुन जास्तीतजास्त कामे साध्य करणारी मशीन्स , नैसर्गिक उर्जेचा पुरेपूर वापर करून क्रयशक्ती वाढवणारी मशीन्स अशा आगळ्या वेगळ्या क्षेत्रात विजयी सलामी देण्यासाठी एलटेक ही कंपनी सुनियोजीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
एलटेक या कंपनीत कार्यरत असलेल्या वैभव पासून ते देशपांडे सरां पर्यंत सर्वजण कमालीच्या उत्साहाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत . या वाटचालीसाठी आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐💐💐
*विनायक आणि कल्याणी जोशी*
घटस्थापना २९ सप्टेंबर २०१९
📱9423005702
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा