// श्री स्वामी समर्थ //
*आनंदयात्री*
*कल्पना किशोर ठाकूरदेसाई*
विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237
सोलापूर येथील आदर्शनगर काॕलनीत या अत्यंत आनंदी आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचे प्रथम दर्शन झाले. अत्यंत तेजस्वी आणि कर्तुत्ववान अशा कर्नल रानडे यांची मुलगी , सोलापूर येथील मिल मध्ये जनरल मॕनेजर पदावर कार्यरत असणाऱ्या नानांची थोरली सुन , मर्चंट नेव्ही मध्ये कॕप्टन असलेल्या किशोरभाऊंची अर्धांगीनी , वायुदलात वैमानिक असलेल्या अरुणरावांची वहिनी , पल्लवी आणि मंदार यांच्यावर उत्तम संस्कार करणारी आई आणि आमच्या आईची उत्तम मैत्रीण अशा प्रकारे गेल्या ४० -४२ वर्षांपासूनची आमची ओळख. अतिशय सुस्पष्ट आणि निर्भिड विचारसरणी. याचप्रमाणे आनंदी आणि दिलखुलास स्वभावामुळे त्या ज्या ठिकाणी जातील तेथे आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा कायमस्वरुपी ठसा उमटवून पुढे जात आहेत. आजही नातवंडांच्या सहवासात काही वेळ किंवा डाॕ.नाडगौडा यांच्याकडे कामा निमित्त जाणे अथवा मैत्रीणींना भेटण्यासाठी क्लब मध्ये जाणे वगैरे गोष्टी हा त्यांचा व्यस्त आयुष्याचा भाग आहे. इंग्रजीचे व्यवस्थित ज्ञान घेऊन किशोरभाऊं बरोबर त्यांनी केलेला इंग्लंडचा दौरा असो किंवा पुण्यातील ऐतिहासिक ट्रॕफिक मधून अतिशय उत्तम रीतीने त्यांनी केलेले कार ड्रायव्हींग वगैरे एकदम लाजवाब होते. भांडारकर रोडवरील अलिशान अपार्टमेंट मध्ये रहात असलेल्या व अत्यंत पाॕझीटीव्ह विचारधारा असलेल्या कल्पना वहिनींना उत्तम आरोग्य दायी अशा भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ....
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा