// श्री स्वामी समर्थ //
*Work From Home*
*पुष्कराज पाटील*
विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237
सध्या खूप जणांना वर्क फ्राॕम होम या प्रकारात मोडणारे काम करावे लागत आहे ...सिंहगड काॕलेजचे पदवीधर , मालेगावचे मुळ रहिवासी असलेले पुष्कराज पाटील हे नोकरीच्या पहिल्या दिवसा पासून वर्क फ्राॕम होम या पध्दतीने काम करत आहेत . IBM मध्ये काम करणारे आनंदी , भारदस्त असे व्यक्तीमत्व असलेले पुष्कराज पाटील यांच्या कडून वर्क फ्राॕम होम आनंदाने कसे करावे या विषयावर अत्यंत मनमोकळेपणाने मार्गदर्शन मिळू शकते आणि सर्वांनी त्याचा जरुर लाभ घ्यावा .....
पुष्कराज पाटील यांचा वर्क फ्राॕम होम या क्षेत्रात दांडगा अभ्यास असला तरीही त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत समजूतदार स्वराचा आणि कष्टाळू शिवांगीचा सिंहाचा वाटा आहे हे विसरुन चालणार नाही
*विनायक जोशी (vP)*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा