// श्री स्वामी समर्थ //
" Bi polar opto "
Bi polar याचा शब्दशः अर्थ म्हणजे दोन्ही polarities च्या signal ला चालणारा. PLC मध्ये digital input module मधे याचा वापर कायम असतो. Field वरून येणारे signal हे + किंवा - असतील तरी या opto मुळे configuration सोपे जाते. या opto च्या across एक जादा value चा resistance लावावा .तो signal नसताना noise पासून circuits चे protection करतो.
हाच resistance Ac input असताना zero crossing पाशी circuit स्थिर ठेवायसाठी उपयोगी ठरतो. Bi Polar opto मुळे Hi voltage Ac input चे status अत्यंत कमी अशा Dc output voltage मधे चेक करता येते.
Bi polar opto on होण्यासाठी लागणारे दोन्ही polarity चे voltage हा Dead band ठरवत असते .
विनायक जोशी (vp)
9423005702
3 November 2015
रविवार, ३१ जानेवारी, २०१६
Bi Polar Opto
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा