//श्री स्वामी समर्थ //
"E & Tc engineers "
माझ्या सहकारी विद्यार्थी मित्र मंडळींचे अभिनंदन ! तुम्ही या शाखे मधे प्रवेश केल्याबद्दल !
communication चा जगात प्रवेश केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या "Baud Rate "ची माणसे भेटतील त्यांचाशी तुमचा "Baud rate "जुळवून घ्या . दररोज वेगवेगळ्या ठीकाणी जाऊन माहिती साठी "start bit "पाठवून तुमची ओळख करुन देत , लगेचच मोजक्या data bytes मधे माहिती विचारा,माहिती मिळाल्या वर माहिती "parity "मधून confirm करुन "stop bit" पाठवा. जिथे जाल तेथील वातावरण बघून योग्य " protocol " वापरा.
Common sense , Power of imagination , Hard work, politeness, Flexible mind या पाच गुणांचा पुरेपुर वापर करा. परमेश्वराने आपल्या मेंदूला अतिशय वेगवान पध्दतीने माहीती देण्यासाठी भरपूर images frame by frame पाठवणारे डोळे दिले आहेत त्याचा वापर करा. Analytical विचार करायची सवय लावून घ्या . आपण ज्या भाषेत विचार करतो त्याच भाषेत concepts समजून घ्या . आणि हो आपण १५० वर्षे गुलामीत घालवली आसली तरी आपल्या इंग्रजी मावशीचा ताण घेउ नका. Second year लाच आपले Goal ठरवून त्या प्रमाणे वाटचाल करा.
दिवसातले कमीत कमी १ तास मित्रांच्या संगतीत गोंधळ घालण्यात घालवा.
विनायक जोशी (vp)
9423005702
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा