" श्री स्वामी समर्थ //
" Inductor "
Inductor हा स्वतःच्या मस्तीत रहाणारा कलंदर आहे. एखाद्या अबलख घोडया सारखा अतीशय
स्फुर्ती दायक , चलाख आणि शक्यतो कोणालाही स्वार होऊ न देणारा असा आहे. सरळ येणाऱ्या electrons ना सुद्धा आपल्या बरोबर गोलगोल वेगाने फिरवत पुढे रहाणारा आहे. स्वतःच्या भोवती magnetism नावाचे वादळ निर्माण करणारा आहे. स्वतःच्या मधे काही वेळासाठी शक्ती साठवून योग्य वेळी ती उपयोगात आणणारा आहे. तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर जशी करपते तसेच Inductor चे आहे याला स्थिर ठेवायचा प्रयत्न केला तर तो ताबडतोब Resistor सारखा वागायला लागतो आणि लालीलाल होऊन निषेध प्रगट करतो. माझ्या आयुष्यात Inductor नावाच्या अबलख घोडयावर उत्तम पणे काबू मिळवलेला पहीला स्वार मी बघीतला ते म्हणजे म्हणजे DB electronic चे भिडे !
विनायक जोशी (vp)
9423005702
28 October 2015
रविवार, ३१ जानेवारी, २०१६
Inductor
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा