// श्री स्वामी समर्थ //
*केदार सुरेश सोवनी*
*Linux Kernel Master*
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
२५ एप्रिल १९८१ या दिवशी सौ.सुनीता जोशी- सोवनी या आदर्शनगर सोलापूर येथे माहेर असलेल्या मुलीला वाडिया हाॕस्पिटल मध्ये डाॕ.साठे मॕडम यांच्या अध्यक्षतेखाली एक छानसा मुलगा झाला. तो म्हणजे *केदार*. लहानपणापासून अतिशय चूणचूणीत होता.आपल्या शालेय जीवनातील अनेक उन्हाळी सुट्या त्याने सोलापूर येथील आजोळीच मनसोक्त बागडून घालवल्या आहेत. *अतिशय उच्च दर्जाचा काॕमनसेन्स वापरून आणि आवडती कामे एकाग्रता पूर्वक करून त्याने लहान वयातच अनेक विभागात यश संपादन केले आहे*.
*1*) बारावीला बोर्डात अकरावा.
*2*) BE computer पुण्यातील PICT मधून पूर्ण केले
*3*) MS Bits Pilani मधून.
*4*) वयाच्या २४ व्या वर्षी जगप्रसिध्द Linux Journal मध्ये पहिला लेख लिहिला.
*5*)ओॲसीस या संस्थेसाठी Linux OS बद्दलचा शैक्षणिक व्हिडीयो तयार केला.
*6*) पहिला जाॕब कॕलसाॕफ्ट कंपनीत.
*7*) न्युयाॕर्क युनव्हर्सिटीच्या प्राध्यापकांच्या बरोबर थोडे दिवस काम केलै
*8*) Linux आणि IOT या विषयांचा प्रचंड अनुभव
*9*) मार्व्हल कंपनीच्या मधून तयार केलेल्या ४० लाखांपेक्षा जास्त चालणारी माॕड्यूल्स बाजारात
*10*) जगप्रसिध्द Apple कंपनीच्या आधुनिक मोबाईलसाठी वायफाय विषयी सल्ला देणाऱ्या टीमचा मेंबर
*11*) GEEK चा रेग्युलर स्पीकर
*12* ) ड्रीम्झ ग्रुपचा फाउंडर मेंबर
*13*) Espressif system येथे Technical Director म्हणून सध्या कार्यरत.
*इरा आणि गौरी* सोवनी यांच्या बरोबरीने अत्यंत आनंदाने पुण्यात वास्तव्य.कामासाठी अमेरिका आणि चीनचे अखंड दौरे चालू असलेल्या या आमच्या भाच्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐🎂🎈🎂💐💐
*विनायक जोशी (vp ) आणि कल्याणी मामी*
📱9423005702
मंगलधाम,हिंगणेखुर्द,पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा