// श्री स्वामी समर्थ //
*वाढदिवस ३१ आॕक्टोंबर*
सुधीरराव , रेणूका , क्षितिज
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
*सुधीरराव विद्वांस*
स्वतः विषयी अत्यंत कमी बोलणारे आणि शांतपणाने दीर्घकाळ उत्तम दर्जाचे काम करणारे . संघकार्या बरोबरच कृषीक्षेत्रात अत्यंत निष्ठेने काम करणारे सुधीरराव. देशी गिर गाईंचे संगोपन आणि वंश सुधारणा या विषयी अतिशय महत्त्वाचे काम करत आहेत.
*रेणूका मंदार सोवनी*
मुलींच्या मध्ये बोर्डाच्या परिक्षेत पहिली आलेली, पिलानी आणि मेलबर्न येथे शिकलेली,सध्या दोन लहान मुलींना सांभाळून उत्तम प्रकारे मेलबर्न येथे काम करणारी रेणूका मंदार सोवनी .........
*क्षितिज अभय मायदेव*
अत्यंत हुशार अशा आई वडीलांच्या पेक्षा वेगळे कार्यक्षेत्र निवडणारा, अतिशय सहजपणाने पहिल्याच फटक्यात *CA* ची पदवी खिशात टाकणारा , कामासाठी वेगवेगळ्या देशात जाऊन आपल्या कामाचे क्षेत्र वाढवणारा असा *क्षितिज* सध्या पॕरिस येथील सुप्रसिद्ध *अॕक्सा* कंपनीत कार्यरत आहे .
वरील तिघांच्या मध्ये असलेले साम्य म्हणजे तिघांचेही
*Outstanding Performances*
🎂🎁🎈🎉
*विनायक आणि कल्याणी (vp )*
📱9423005702
३१ आॕक्टोंबर २०१८
मंगलधाम, हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.
*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा