// श्री स्वामी समर्थ //
// रागाची रागदारी //
मला येणारे काही राग
१) कोणत्याही शारीरिक कष्टाचा
२) उगीचच हाॕर्न वाजवीत जाणाऱ्यांचा
३) हाॕर्न ऐकून सुध्दा न ऐकल्यासारखे दाखवून चालणाऱ्यांचा
४) स्वतःच्या घरातील कचरा कोठेही टाकणाऱ्या मंडळींचा
५) ऐकच गोष्ट १० वेळा सांगूनही परत चुका करणाऱ्यांचा
६) संधी मिळेल तेथे उद्धटपणा करणाऱ्यांचा
७) बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांचा
८) वेळ न पाळणाऱ्या मंडळींचा
९) विनोद बुद्धी नसलेल्या लोकांचा १०) माणुस असून सुध्दा माणसांशी माणसासारखे न वागणाऱ्या माणसांचा
११) तोंडावर लाचारी करणाऱ्यांचा
.................ज्या वेळी या सर्व रागांच्या वरती न रागवायची कला मला प्राप्त होईल त्यावेळी मी मस्त अशा Air-conditioned मठामधील आदरणीय "बाबा " झालेला असेन !!
विनायक जोशी (vp )
3 March 2016
electronchikatha.blogspot.com
गुरुवार, ३ मार्च, २०१६
" रागाची रागदारी "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा