//श्री स्वामी समर्थ //
*स्वकष्टार्जित पेन्शन*
बरोबर दहा वर्षांपूर्वी आॕन लाईन बँकिंग वापरायला सुरुवात केली . थोड्याच दिवसात सहा वर्षांनी प्रत्येक महिन्याला त्या काळानुरुप पैसे आपोआप सेव्हिंगला जमा होतील अशी प्रोव्हिजन करायला सुरुवात केली . ज्या महिन्यात आपले उत्सव , सणवार , वाढदिवस , प्रवास वगैरे गोष्टी असतात त्यावेळी दुप्पट बचत . या सिस्टीमॕटीक पध्दतीमुळे लाॕकडाऊन मध्ये काम बंद केल्यावर या स्वकष्टार्जित पेन्शनचा समाधानकारक आनंद घेता येत आहे . या पेन्शन मधून पुण्यातील तीन आणि सोलापूरचे एक अशा चार वास्तूंची छान काळजी घेता येत आहे ....सध्याच्या कालखंडात पूर्ण लक्ष आरोग्य पूर्ण आयुष्याकडे .....
विनायक जोशी (vP)💬9423005702
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा