रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

सेंटर हेड ..श्रीकांत काळे

 // श्री स्वामी समर्थ //


      ICICI AFS

       *सेंटर हेड*

  श्रीकांत सुहास काळे

 

ICICI Academy for skills  या योजनेचा मुळ हेतू अत्यंत उत्तम आहे . जबरदस्त काॕमनसेन्स असलेले , अनपेक्षित आपत्तींना कायम तोंड देणारे , लढाऊ वृत्ती असलेले , कष्टाला अजिबात न हरणारे , अडचणीतून मार्ग काढताना सम्यक दृष्टी बाळगणारे अशा अतिशय उत्तम  मुलांसाठी गेली ६ वर्षे अत्यंत मनापासून  तू काम करत आहेस आणि त्याची पावती म्हणून *सेंटर हेड* हे पद तरुण वयात तूला मिळाले आहे .


 व्यवहारात उपयोगी पडणारे व्यावसायिक शिक्षण देऊन शेतकऱ्यांच्या मुलांना स्वावलंबी बनवत आहात याला खूप महत्त्व आहे. 


श्नायडर सारख्या कंपनीत या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळत आहेत वाचून  आनंद वाटला.,.


जबाबदारी किंवा पूर्ण जबाबदारी घेणे ही यशाची नांदी आहे . तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा उत्तम उपयोग करायचा


*सेंटर हेड* ही फक्त सुरुवात आहे याची जाणीव ठेवून , वेगवेगळी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा

*All The Best*


विनायक जोशी (vP)

💬9423005702

*electronchikatha .blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा