// श्री स्वामी समर्थ //
आनंदयात्री
*उमेश कुलकर्णी*
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
इंटलेक्स या कंपनी मध्ये जनरल मॕनेजर संशोधन विभाग या पदावर ते कार्यरत असताना पहिल्यांदा भेट झाली. कामाची सुस्पष्ट मांडणी , स्पष्ट विचार याच बरोबर इंडस्ट्रियल डाॕक्युमेंटेशन मध्ये अत्यंत तरबेज.
अनन्या अॕकेडमी नावाची स्वतःची संस्था काढून सध्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस देत आहेत. याच बरोबर समाज कार्य सुध्दा उत्तम पणे करत आहेत.
प्रकाश आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिराला सुध्दा त्यांनी उपस्थिती लावली आहे. आपली आई आणि सर्व कुटुंबीयांबरोबर अत्यंत आनंदाने राहणाऱ्या उमेश कुलकर्णी यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो याच कायम स्वरुपी शुभेच्छा . आज १४ सप्टेंबर या दिवशी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐🎂🎂💐💐
*विनायक जोशी ( vp )*
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा