*DSP मास्टर अशा आपल्या मंदार सोवनी*
यांनी इमेज ग्रॕबिंग मधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डेंजरस कार ड्रायव्हर्स ओळखण्याचे तंत्र विकसित केले आहे ..याच्या ट्रायल्स मार्च पासून चालू होत्या . बेल्ट न लावता गाडी चालवणे किंवा गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे हे आता अॕटोमॕटीक डिटेक्ट होईल . हे युनीट सेनसेन कंपनीने डेव्हलप केले आहे . साॕफ्टवेयर कोड पूर्णपणे मंदारने लिहिला आहे आणि फोटोत असलेल्या गाडी मध्ये तोच बसून या युनीटची उपयुक्तता दाखवत आहे @ मेलबर्न आॕस्ट्रेलिया
👏👏👏👍
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा