रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

उद्यम विकास बँकेला दिवाळी शुभेच्छा

 // श्री स्वामी समर्थ //


  *उद्यम विकास बँक*

     हिंगणेखुर्द शाखा...


   13/11/2020


विनायक जोशी (vP)

Account 50 & 3922


साधारणपणे बाबीस वर्षांपूर्वी आपल्या हिंगणेखुर्द लेन नंबर ४ येथे उद्यम बँक चालू झाली ....


गेली २० ते २२ वर्षे  उद्यम बँकेच्या या शाखेत अतिशय आपुलकीची आणि उत्तम दर्जाची सेवा मिळत आहेत . 


नोटाबंदी आणि कोरोना या दोन्ही वेळेला बँकेतील सर्व कर्मचारी वर्ग कमालीच्या निष्ठेने काम करत होता या बद्दल विशेष कौतुक वाटते आहे ....


*थांबला तो संपला* या गोष्टीचे स्मरण ठेवून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन ग्राहकांना अशीच उत्तरोत्तर उत्तम सेवा देत रहाल याची पूर्णपणे खात्री आहे ....


या वेळची दिवाळी आपल्या सर्वांसाठी वेगळी आहे तेंव्हा पूर्ण सकारात्मक विचार मनाशी बाळगून निर्भयपणे पुढील वाटचाल  करत रहायचे आहे ... अत्यंत कार्यकुशल अशा मॕनेजर मॕडम बरोबर तुम्ही सर्वजण छान प्रगती करत आहात ...


दिपावलीच्या तुम्हाला सर्वांना  मनःपूर्वक शुभेच्छा

  🙏🙏🙏


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

1257 , मंगलधाम , हिंगणेखुर्द , लेन नं ४, 

पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा