सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Two Wire Transmitter

// SSS //
"Two wire Transmitter चे अंतरंग"
साधारणपणे याच्या आतील रचना खालील प्रमाणे असते.
१) Floating Regulator
२)Sensor excitation
३) Signal amplifier
४) Voltage to current ckt
Transmitter हा Analog Input module मधील लोड Resistor वरती तरंगता असतो.अगदी ढोबळ मानाने सांगायचे तर समजुयात की लोड २५० ohms आहे आणि
maximum transmitter output समजा २५ma असेल तर तर तर २४v - ६.५v म्हणजे साधारणपणे १७.५ volt हा transmitter ला लागणारा डीसी पाँवर सप्लाय असेल.
            विनायक जोशी (vp)
             9423005702
               1 जूलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा