सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Virtual world

// श्री स्वामी समर्थ  //
   " Virtual World "
     "आभासी जग"
आपल्या शरीराच्या आत असे एकही ज्ञानेंद्रिय नाही के जे digital नावाच्या
अनैसर्गिक प्रकाराला प्रतिसाद देते. आपल्या शरीराच्या आतील सर्व सेन्सर हे Analog प्रकारचे आहेत. त्या मुळेच अतिशय बारीकसारीक संवेदना आपला मेंदू जाणू शकतो आणि त्याच्या वरती योग्य ती प्रतिक्रिया देतो. इलेक्ट्रॉनीक circuit designs करताना पहिल्यांदा ground आणि virtual ground समजावून घ्यावी लागते. याच प्रमाणे वास्तविक आणि आभासी Transmitters समजावून घ्यावे लागतात. एखादी अवघड संकल्पना या virtual machines  मुळे समजण्यास अत्यंत सोप्या  जातात . आभास हा भास नाहीये तर ते उपयोगी पडणारे अस्तित्व आहे.
    विनायक जोशी (vp)
     9423005702
     11september 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा